मिलाग्रीसचा खेळाडू करन कासरलकरचा जिल्हास्तरीय थाळीफेक स्पर्धेत डंका! ; अव्वल क्रमांक पटकावून विभागीय स्तरासाठी निवड.
मिलाग्रीस हायस्कूलचे जिल्हास्तरीय रोल बॉल स्पर्धेत उत्तुंग यश! ; १४ व १७ वर्षांखालील मुलींच्या संघाची विभागीय स्तरावर निवड.
शिक्षक, पदवीधर मतदारसंघांमध्ये आज मतदान. ; चुरशीत कोण बाजी मारणार?
पालकमंत्री नितेश राणेंचा एकच कॉल अन् माजगावच्या शेतकऱ्यांच्या प्रश्न सॉल्व्ह! ; माहिती अधिकार पदाधिकारी सुशिल चौगुले यांची यशस्वी शिष्टाई अन् पालक मंत्री नितेश राणेंचे...
सेवाभावाच्या ज्योतीतून उजळल्या ‘नवदुर्गा’!, सावंतवाडीत कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा उत्साहात संपन्न! ; ‘सन्मान नारीचा, सन्मान नवदुर्गेचा’ उपक्रमातून सेवाव्रती महिलांच्या कार्याचा गौरव;, तब्बल २०० हून...
भाजपा राज्य युवा नेते विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्गात आजपासून ‘सेवा संकल्प’चा महायज्ञ! ; भाजपचा सेवाभावी संकल्प, जिल्हाभरात मोफत महाआरोग्य शिबिरे आणि सामाजिक उपक्रमांचा...
वाढदिवसाचा जल्लोष नव्हे, तर मातीशी नातं जपणारा सेवाभाव! ; विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त मळेवाडमध्ये वनराई बंधाऱ्याची उभारणी पाण्याच्या थेंबाथेंबातून समृद्धीची आशा; सामाजिक बांधिलकीतून...
माजगावच्या विकासाला ४५ लाखांचे बळ!, विक्रांत सावंत यांच्या विकासकामांना नाही तोड.! ; ग्रामपंचायतीसह नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव!
आरपीडीच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशाला मिळाली सन्मानाची झळाळी! ; आठ स्पर्धा परीक्षांतील देदीप्यमान कामगिरीचा गौरव! ; ३२ विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह व रोख पारितोषिक देऊन गौरव! ;...
प्रशासकीय मान्यता आणि कौन्सिल ठरावानंतरच मशिन खरेदीची प्रक्रिया. ; विरोधकांचे आरोप तथ्यहीन, सभापती सुधीर आडीवरेकर यांचे प्रत्युत्तर!
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ऐतिहासिक भेटीला मिळणार उजाळा!, सावंतवाडीत २५ ऑक्टोबरला ‘स्मृती परिषद’. ; मान्यवरांच्या उपस्थितीत इतिहासाचे स्मरण अन् विचारांचा जागर!, समता प्रेरणाभूमीच्या वतीने...
ओटवणेच्या शिरपेचात राष्ट्रपती पोलीस पदकाचा मानाचा तुरा! ; पोलीस उपनिरीक्षक प्रकाश परब यांच्या ३६ वर्षांच्या निष्कलंक, कर्तव्यनिष्ठ आणि गुणवत्तापूर्ण सेवेचा गौरव! ; महाराष्ट्राचे राज्यपाल...
निष्ठेच्या मशालीला नव्या जबाबदारीचे कोंदण!,विश्वनाथ म्हापणकर यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वेंगुर्ले युवा तालुका प्रमुखपदी निवड! ; पक्षाच्या कठीण काळातही निष्ठेची पताका उंचावली;...