कोकणच्या पावसाला शब्दांत गुंफत बांद्याच्या नैतिक मोरजकरची राज्यस्तरावर काव्यभरारी! ; ‘महाराष्ट्राचा लाडका कवी २०२६’ स्पर्धेत द्वितीय क्रमांकाचा मान! ; ‘हासरा नाचरा पाऊस’ कवितेने रसिकांच्या मनावर...
राज्यस्तरीय जुडो स्पर्धेत दुर्गा जाधवची दिमाखदार झेप!,मिलाग्रीस हायस्कूलच्या शिरपेचात मानाचा तुरा! ; दुर्गाच्या यशाने सिंधुदुर्गच्या क्रीडाक्षेत्राचा गौरव उंचावला!,दुर्गाची जिद्द, मेहनत आणि जिंकण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती...
देवदर्शनातून जनसंवादाचा जागर!, भाजपा राज्य युवा नेते विशाल परब यांनी जपली श्रद्धा आणि माणुसकीची नाळ! ; रेडी-म्हारतळेवाडीच्या नवरात्रोत्सवाला आणि आरोंद्याच्या वार्षिक पावणेर उत्सवाला युवा...
माहिती अधिकार पदाधिकारी सुशिल चौगुले यांच्या अभ्यासपूर्ण पाठपुराव्याचा अखेर दणक्यात विजय! ; वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेले शासकीय कर्मचारी राजेंद्र पवार यांची अखेर...
पालकमंत्री नितेश राणे यांचा जादुई करिष्मा!, चक्क भुईबावडा येथे उबाठा पुरस्कृत उमेदवारचं आणले भाजपात! ; भुईबावडा पंचायत समितीत उबाठाचे आव्हान संपुष्टात.
पालकमंत्री नितेश राणे यांचा नादचं खुळा, वैभववाडी मनसे केला खुळखुळा! ; मनसेला दिला ‘दिलसे’ जोरदार धक्का!, अध्यक्ष महेश कदम यांच्यासह असंख्य कार्यकर्ते भाजपात!
वैभववाडीत कोळपे जि. प. मध्ये प्रमोद रावराणे यांचा विजयाचा मार्ग सुकर! ; उबाठाचे अधिकृत उमेदवार सुनील नारकर यांचा अर्ज अवैद्य.
वैभववाडी महाविद्यालयात तणाव व्यवस्थापन व आत्महत्या प्रतिबंध प्रशिक्षण कार्यक्रममास उत्स्फूर्त प्रतिसाद.
नाविन्यता हीच विकासाची गुरुकिल्ली! : डॉ. ए. एम. गुरव.
आजचे विद्यार्थी उद्याचे सजग डिजिटल ग्राहक होणे काळाची गरज! : प्रा. संजीवनी पाटील यांचं मौलिक मार्गदर्शन.
जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत रोहिणी सोमले, प्रतिक्षा गावडे, निता सावंत अव्वल! ; राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त आयोजित ग्राहक पंचायत महाराष्ट्र सिंधुदुर्ग जिल्हा शाखेचे आयोजन.
वैभववाडी महाविद्यालयाचे सात दिवसीय रासेयो निवासी श्रमसंस्कार शिबीर उत्साहात संपन्न.
इन्सुली रमाईनगर येथे ७० वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा.