बातमी अत्यंत कामाची. – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३६५ ग्रामपंचायती व ३ नगरपरिषदांसाठी ‘आपले सरकार सेवा केंद्र’ आयडीसाठी अर्ज मागविले.
अखेर सोनम वांगचूक यांनी का सोडलं उपोषण?, सरकारने कोणत्या ३ अटी मान्य केल्या? ; मात्र कॉकरोच जनता पार्टी अजूनही आंदोलनावर ठाम.
माजी शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री, आमदार मा. श्री. दीपकभाई केसरकर यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! – शुभेच्छुक – त्रिमूर्ती कन्स्ट्रक्शन, सावंतवाडी.
सायबर हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर कोकणातील प्रस्तावित अणूऊर्जा प्रकल्पांबाबत गंभीर चिंता! ; डॉ. जयेंद्र परुळेकर यांचे महत्त्वपूर्ण विधान.
दहीहंडीचा सण सुरक्षितपणे साजरा व्हावा : समाजसेवक राजू मसूरकर यांचे आवाहन.
‘पिंगुळी मानाची दहीहंडी’ रंगणार.! ; हजारोंच्या रोख रक्कमांसह इतरही बक्षीसे व आकर्षक सन्मानचिन्ह.
जयंत पाटलांचे अर्चना घारे – परब यांना मालवणीतून रक्षाबंधनाच्या शुभेच्छापर आशीर्वाद.
‘खाकीच्या हाती राखी’, भाजपच्या ‘बहिणींचे’ स्तुत्य रक्षाबंधन.! ; पोलीस बांधव भारावले.
भाजप युवानेते संदीप गावडे यांचा पुढाकार, सावंतवाडीत रंगणार १ लाखाच्या दहीहंडीचा थरार.! ; सिने कलावंतांची उपस्थिती, ‘बेस्ट इन्स्टा स्टोरी’ स्पर्धेचेही आयोजन.
दशावतार कलावंतांच्या गुणवंत पाल्यांचा २४ ऑगस्ट रोजी इन्सुलीत सन्मान. ; दणदणीत दशावतारी नाटकाचेही होणार सादरीकरण, सावंतवाडी तालुका दशावतारी कलाकार बहुउद्देशीय संघाचे आयोजन.
राजगड गरूड झेप मोहीमेच्या शिवज्योतीचे २४ ऑगस्ट रोजी धुळे येथे होणार आगमन. ; शिवप्रेमींनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे- भूपेश पाटील यांचं आवाहन.
मोती तलावात मानाचा नारळ अर्पण. ; युवराज लखमराजे, पीआय अमोल चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती.
सिंधुदुर्गच्या कबड्डी विश्वात मोठी खळबळ! – ‘जिल्हास्तरीय कबड्डी पंच शिबीर’ अनधिकृत? ; खेळाडू, पंच आणि पालकांना सहभागी न होण्याचे आवाहन.